Friday, 26 August 2011

Reality.............

लाख क्षण अपुरे पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी,
पण एक चुक पुष्कळ आहे ते दिशाहीन होण्यासाठी....
किती प्रयास घ्यावे लागतात यशाचं शिखर गाठण्यासाठी,
पण जरासा गर्व पूरा पडतो वरून खाली गडगडण्यासाठी....
देवालाही दोष देतो आपण, नवसाला न पावण्यासाठी,
पण कितीदा जिगर दाखवतो आपण इतरांच्या मदतीला धावण्यासाठी??

No comments:

Post a Comment